GST Impact : जुन्या एमआरपीसह वस्तू विकण्याची उद्योगांना दिलेली सवलत रद्द करा,मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

ग्राहकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जीएसटी कपातीचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने जारी केलेले हे परिपत्रक तात्काळ रद्द करावे अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतीने मंत्री महोदयांना केली आहे.

Read More

Top 10 देश , जेथे भारताहून स्वस्त आहे सोने, पाहा किंमतीतील फरक

स्वस्त सोने म्हटले की नेहमीच दुबईचे नाव घेतले जाते. परंतू आपण जगातील टॉप – 10 देश पाहणार आहोत जेथे सोने स्वस्त मिळत आहे. चला तर पाहूयात हे देश कोणते आहेत ते…

Read More

8th Pay Commission : 8 लाखांचे एरिअर, बंपर वेतन वाढ! आठव्या वेतन आयोगात अजून काय काय फायदा?

8th Pay Commission Salary Hike : केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. या आयोगामुळे कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात असतील. त्यांना थकबाकीसह बंपर पगारवाढ मिळेल. काय काय होईल कर्मचाऱ्यांना फायदा, जाणून घ्या..

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट ! आणि 12,500 रुपये सण उचलही मिळणार

एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर या सणासाठी १२,५०० रुपयांची उचल देखील मिळणार आहे.

Read More

SIP Calculation: दर महिन्यात 5,000 गुंतवले तर 10 वर्षानंतर किती रुपये मिळणार? जाणून घ्या

तुमच्याकडे भविष्यात चांगली गुंतवणूक असावी, असं तुम्हाला वाटत असल्यास ही बातमी नक्की वाचा. फक्त तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये गुंतवायचे आहे. पुढे 10 वर्षात किती परतावा मिळेल, कोणती योजना आहे? याविषयी जाणून घेऊया.

Read More