Top 10 देश , जेथे भारताहून स्वस्त आहे सोने, पाहा किंमतीतील फरक

Business

स्वस्त सोने म्हटले की नेहमीच दुबईचे नाव घेतले जाते. परंतू आपण जगातील टॉप – 10 देश पाहणार आहोत जेथे सोने स्वस्त मिळत आहे. चला तर पाहूयात हे देश कोणते आहेत ते….

Top 10 Countries To Buy Cheapest Gold In 2025 : सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोने हा बहुमुल्य धातू असल्याने लोक गुंतवणूकीसाठी सोन्यालाच प्राधान्य घेतात. लोक शृंगार आणि सांस्कृतिक परंपरा म्हणूनही सोन्याची खरेदी करत असतात. परंतू कर रचना, आयात शुल्क आणि बाजारातील मागणी याआधारे सोन्याची किंमत प्रत्येक देशात भिन्न – भिन्न असते. काही देशात सोन्याची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे देश सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र बनले आहेत.

ऑक्टोबरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत भारतात १.२३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास गेलेली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर २४ कॅरेट सोन्याचे ७८,०४० रुपयात विकले जात आहे. आणि तेव्हापासून सोन्याचे दर चढेच आहेत. याशिवाय येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची आशा आहे. कारण भारतात आता दिवाळी आणि नाताळ असे एकामागोमाग सण येत आहेत. त्यामुळे सोन्याची चमक कायमच राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

परंतू तुम्हाला माहिती आहे का काही देश असे आहेत जेथे भारताच्या तुलनेत सोने स्वस्त विकले जात आहे. आयात शुल्क आणि कर कमी असल्याने काही देशात सोने भारताहून स्वस्त मिळत आहेत. उदाहरणार्थ दुबई, हाँगहाँग आणि तुर्की सारख्या ठिकाणांवर सोने सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्धी किंमतीवर विकले जाते. कमी भावात सोने खरेदी करण्यासाठी या देशात लोक जात असतात.

साल २०२५ मध्ये सर्वात स्वस्त सोने या १० देशात मिळत आहे
येथे आपण पाहणार आहोत की कोणत्या देशात सोन्याच्या खरेदी सर्वात चांगली बचत होते. त्यामुळे तुमच्या पैशाची बचत करण्यास मदत मिळणार आहे. साल २०२५ च्या आकडेवारीनुसार सोन्याची खरेदी करण्यासाठी टॉप-10 देशांची आपण माहिती घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *