क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते शानदार उद्धाटन.

जळगाव – क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे शानदार उद्धाटन वातानुकूलित डोममध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी महापौर दीपमाला काळे, आ. राजुमामा भोळे, नितीन लढ्ढा, सुनील झवर, क्रेडाई राज्य उपाध्यक्ष अनिशभाई शहा, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष व प्रॉपर्टी एक्स्पो हेड मनोज खिवसरा, समन्वयक सागर […]

Read More

अर्थसंकल्प प्रतिक्रिया…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्या दृष्टीने सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प दूरदृष्टीचा आणि कृषी विकासाला चालना देणारा आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राचा जीडीपी सन 2047 पर्यंत सध्याच्या सुमारे 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा […]

Read More

फॉरेन्सिक सायन्सेसमधील संधी आणि आव्हाने

National Forensic Sciences University, Nagpur Campus २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान “फॉरेन्सिक सायन्सेसमधील संधी आणि आव्हाने (OCFS-२०२६)” या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या आयोजित केली. परिषदेची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदणी व परस्पर संवाद (नेटवर्किंग) सत्रांनी झाली. १ मार्च २०२६ रोजी आयोजित उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) एस. ओ. […]

Read More

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार, कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ

जळगाव, ४ (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ तिसऱ्या तिमाहीचे (Q3FY26) आणि नऊ महिन्यांचे (9MFY26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) १७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून EBITDA (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) ₹१६८ कोटींचा दिसतो आहे. या […]

Read More

चांदीच्या दरात चार दिवसात 1 लाख 70 हजारांची घसरण, गुंतवणूकदारांना जोरदार फटका, एक किलो चांदीचा दर जाणून घ्या

Silver Price Crash: चांदीच्या दरामध्ये सुरु झालेली पडझड काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. चांदीचा दर सध्या 249300 रुपयांवर पोहोचले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात ज्या वेगानं वाढ झाली होती, त्याच वेगानं घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, अवघ्या चार दिवसात […]

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक ठरू शकतात. बदलती हवामान परिस्थिती आणि […]

Read More

अ‍ॅप्ली नागपूर येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अ‍ॅप्लीचा समावेश

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची उपलब्धता सुलभ होईल नागपूर, 27 जानेवारी 2026:भारतामध्ये उच्च शिक्षणापर्यंत पोहोच सुलभ करणाऱ्या कॉलेज ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म ‘अ‍ॅप्ली’ ने नागपूरमधील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (JIT) यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड केले आहे. या भागीदारीमुळे ‘अ‍ॅप्ली’ आपल्या राष्ट्रीय विस्ताराला अधिक बळकटी देणार असून, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी […]

Read More

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने नागपुर में अधिरा ऍण्ड अप्पा कॉफी के फ्लैगशिप कैफे का किया उद्घाटन

2026 तक भारत भर में 100 कैफे खोलने का लक्ष्य; हर कप में परंपरा और सततता का संगम नागपुर, 21 दिसंबर 2025 : मोबिलिटी, हेल्थ, रियल्टी, लाइफस्टाइल, फूड, सर्विसेज, टेक्नोलॉजी और शिक्षा जैसे विविध क्षेत्रों में सक्रिय, तेजी से विकसित हो रहा भारतीय समूह ईबीजी ग्रुप ने अपने फ्लैगशिप प्रोजेक्ट अधिरा ऍण्ड अप्पा कैफे के […]

Read More

हार्टफुलनेस तर्फे जगभरात दि. २१ रोजी ध्यान दिवसाचे आयोजन

हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट आणि श्री रामचंद्र मिशन या जागतिक संस्था ध्यान, योग आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीद्वारे मानवी परिवर्तनासाठी समर्पित आहेत. आमचे जागतिक मार्गदर्शक दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही 160 पेक्षा अधिक देशांमध्ये नि:शुल्क ध्यान सत्रे प्रदान करतो. आमचे मुख्यालय, कान्हा शांती वनम, हे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रांपैकी एक असून प्रशिक्षण, ध्यान आणि सामुदायिक कार्यक्रमांचे केंद्र म्हणून कार्य […]

Read More

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

पद्मश्री भवरलालजी जैन यांना समर्पित केलेल्या ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव दि. 1 प्रतिनिधी – मनातील संवेदनशीलता, सामाजिक भावनेतून अंतरंगातील प्रकाश आणि नैसर्गिकरित्या जिवनातील सावल्यांची अनुभूती चित्रातुन दिसते. जळगावमधील ही चित्रे चित्रकलेला नव दृष्टीकोन देऊन जातात. काळे गडद आकारात मनाला ओसाड प्रदेशात अबोल नकाशा दाखवितात. जिथे मनाचा गोंधळ न होता, नाविन्याचा शोध सुरु होतो. अंधारातुन […]

Read More