आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या ‘इंद्रिया’ ब्रँडने नागपूरमध्ये उघडले आपले नवीन स्टोअर

नवीन दुकान शहराच्या प्रमुख व्यापारी परिसर ‘मनीष नगर’ मध्ये आहे. नागपूर, 17 एप्रिल 2026: आदित्य बिर्ला ग्रुपच्या ज्वेलरी ब्रँड ‘इंद्रिया’ने नागपूरमध्ये आपले पहिले स्टोअर लॉन्च केले आहे, जे महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हा विस्तार वेगाने वाढणाऱ्या टियर-2 शहरांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या ब्रँडच्या धोरणाचा एक भाग आहे, जिथे […]

Read More

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

जळगाव: येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत B.Tech पदवी प्राप्त केली […]

Read More

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारने आज देशातील सर्वात मोठी संपत्ती-क्रांती जाहीर केली. आता प्रत्येक फ्लॅटमालकाला ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार असून, त्यात फ्लॅटसह खालच्या जमिनीचा वैयक्तिक हिस्सा कायमचा नोंदवला जाणार आहे!“आजपासून फ्लॅट म्हणजे फक्त छत नव्हे, तर जमिनीचा मालक!” असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.या कार्डमध्ये इमारतीचे एकूण क्षेत्रफळ, तुमचा नेमका हिस्सा (उदा. 1/150 हिस्सा) आणि QR कोडसह […]

Read More

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार- सोनल पाटील खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे; नागरिकांच्या जीवन […]

Read More