लोकसभा खासदार आणि बॉलिवूड दिवा कंगना रणावत (Kangana ranaut) आपल्या बेधडक वक्त्व्यांसाठी ओळखली जाते. ती बऱ्याचदा आपल्या विधानांमुळे चर्चेत येते. अलिकडेच तिने जेन झींना ‘जनरेशन गटर’ असं म्हटलं होतं. यानंतर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अभिनेत्री सोशल मीडियात सक्रीय असते. अभिनेत्रीची इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तिने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (Cockroach Janta Party) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिजीत दिपकेंच्या (Abhijeet Dipke) इंग्लीश स्पीकिंगवरुन अभिनेत्रीने खिल्ली उडवली आहे. सध्या कंगना रणावतची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कंगना रणावतने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक रिल शेअर केली आहे. यात अभिजीत यांची इंग्रजी बोलण्याची शैली आणि कंगना रणावतच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीची तुलना करण्यात आली आहे. दोन्ही व्हिडीओंची तुलना करण्यात आली आहे. या रिलमध्ये त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि इंग्लीश स्पिकींगची तुलना करण्यात आली आहे. या व्हिडीओला कॅप्शनही देण्यात आलं आहे. ’12 वी पास कंगना रणावत v/s बॉस्टन यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेले अभिजीत दिपके. एक जबरदस्त आहे तर, दुसऱ्याला रिबूटची गरज’, असं म्हटलं आहे.